Nojoto: Largest Storytelling Platform

पाशवी सत्तेचा अजब आहे खेळ कमलवाल्या पत्रकारांना द

पाशवी सत्तेचा अजब आहे खेळ
कमलवाल्या पत्रकारांना 
दलालीचा मेवा...
आणि
कलमवाल्या पत्रकारांना 
जेलची हवा
✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #blindtrust
पाशवी सत्तेचा अजब आहे खेळ
कमलवाल्या पत्रकारांना 
दलालीचा मेवा...
आणि
कलमवाल्या पत्रकारांना 
जेलची हवा
✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #blindtrust