Nojoto: Largest Storytelling Platform

तु सोबत असलीस की मला जगावंसं वाटतं सतत एकटक फक्त त

तु सोबत असलीस की मला जगावंसं वाटतं
सतत एकटक फक्त तुझ्याकडे बघावंसं वाटतं ,

जर कधी चुकूनही दूर तु गेलीस तर
देवाकडे पुन्हा तुला मागावंसं वाटतं  !!

©Neeraj Shelke
  #mrshayar #Shayar♡Dil☆ #writer✍ #kavita #charoliprem

#mrshayar Shayar♡Dil☆ writer✍ #kavita #charoliprem #मराठीकविता

1,389 Views