Nojoto: Largest Storytelling Platform

काय बोलु आता शब्द न उरले.

काय बोलु आता शब्द न उरले.                                   हिशोबाचे नोंद मी नाही कधी मांडले.                                         जमाखर्च मला नाही कधीं कागदावर उमटावसा वाटला.                                                     मी पणाचा मोठेपणा मला नाही कधीं दाखवसा वाटला जबाबदारी ही कोमलत्यां वयातच उमगली                              थोड्याशा पगार मध्ये adjustmentमात्र समजली                    त्यांमधून तुमच्या हौसमौज भागवल्या.                            तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य यांलाच                                        मी केलेल्या कष्टाचं समाधान मानलं.                                तरीही मलाच का बोलणें.                                             शब्दांचे वार मलाच का ग मिळणे.                                       १० वर्षांचा प्रवासांत आलें खुप कांटे.                                   मी सोसल्या त्या काट्यांचा हिशोब कसा देऊ                                                                      सांग आता तुम्हीच मी कसा काय कर्तव्य यांचा हिशोब कसा लिहु??????????? ... सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न केल आहे

सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न केल आहे