झालं गेलं सारं गंगेला मिळालं करु नको आता त्याचा विचारं आता नाही खचायचं जिंकण्यासाठी पेटुन उठायचं एक विचार एक आचार नाही बनायचं लाचारं आहे एक एक क्षण महत्वाचा नको विचार भविष्यातल्या भुताचा घडायचा आणि घडवण्याचा तुझ्यातल्या तुझ्या स्वप्नांचा ध्यास