Nojoto: Largest Storytelling Platform

इथे मुक्काम आहे तोवर, हसावे फार तर उन झेलून हिरवेग

इथे मुक्काम आहे तोवर, हसावे फार तर
उन झेलून हिरवेगार, दिसावे फार तर
दुःखही राहत नाही, सुखही सरे शेवटी
सत्ता, संपत्तीचे मोठेपण, नसावे फार तर

©Shiva Karad
  # हसावे फारतर
shivakarad1782

Shiva Karad

Silver Star
New Creator

# हसावे फारतर #मराठीशायरी

117 Views