Nojoto: Largest Storytelling Platform

जीव तळमळतो ज्यांच्या भेटीसाठी ती आपली माणसं असतात.

जीव तळमळतो ज्यांच्या भेटीसाठी
ती आपली माणसं असतात.
आठवण येते सतत,सतत ज्यांच्याशी बोलावेसे वाटते,
ती आपली माणसं असतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

आपली माणसं...
#आपलीमाणसं
हा विषय
Amar Bhilare  यांचा आहे.