प्रेमात मोजमाप कधीच नसावे, प्रेम हे प्रेन असावे. तुझे आभाळा इतके अन माझे समुद्रा इतके, असे भेदभाव नसावे. मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सुचतयं, तुम्हाला काय सुचतयं तेच आज लिहायचयं. #मोजमाप #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai