Nojoto: Largest Storytelling Platform

तस काहीच आमच्यात नाही आता, दिव्यातल्या अर्धवट जळल

तस  काहीच आमच्यात नाही आता,
दिव्यातल्या अर्धवट जळलेल्या वाता
 एक लांब प्रवास सोबतीला करत करत 
मधे जणू दोन आम्ही दुरावलेल्या वाटा.. #Nojoto #vbgpoemsworld
तस  काहीच आमच्यात नाही आता,
दिव्यातल्या अर्धवट जळलेल्या वाता
 एक लांब प्रवास सोबतीला करत करत 
मधे जणू दोन आम्ही दुरावलेल्या वाटा.. #Nojoto #vbgpoemsworld