तस काहीच आमच्यात नाही आता, दिव्यातल्या अर्धवट जळलेल्या वाता एक लांब प्रवास सोबतीला करत करत मधे जणू दोन आम्ही दुरावलेल्या वाटा.. #Nojoto #vbgpoemsworld