Nojoto: Largest Storytelling Platform

ती सतत हसत असते जेव्हा मी पाहितो तीला... ती समजून

ती सतत हसत असते जेव्हा मी पाहितो तीला...
ती समजून घेते मला जरी राग आला असेल तीला...
कोणत्याही गोष्टीची चिंता न करणारी ती, जेव्हा टेंशन मध्ये असतो मी माझी काळजी वाटते तीला...

©Hrushi
  अशी आहे ती 🥰

#Flower  #love #kavita #pream
hrushi5357004908379

Hrushi

New Creator

अशी आहे ती 🥰 #Flower love #kavita #pream #मराठीकविता

251 Views