Nojoto: Largest Storytelling Platform

छेडले सूर सारे आज तू आसमंती, पाहण्या फक्त तुला चंद

छेडले सूर सारे आज तू आसमंती,
पाहण्या फक्त तुला चंद्र उगवला गगनी

ताऱ्यांच्या लक्ख प्रकाशांना साक्षी ठेवून होशील का ग तू मजली,
शेवटी मनाच्या कोपऱ्यात ठेवली आहे अशी एक गोड सजनी♥️ सजनी

#citysunset
छेडले सूर सारे आज तू आसमंती,
पाहण्या फक्त तुला चंद्र उगवला गगनी

ताऱ्यांच्या लक्ख प्रकाशांना साक्षी ठेवून होशील का ग तू मजली,
शेवटी मनाच्या कोपऱ्यात ठेवली आहे अशी एक गोड सजनी♥️ सजनी

#citysunset