Nojoto: Largest Storytelling Platform

भावनांना तिच्या ती अलगद, शब्दांनी असं विणायची, ती

भावनांना तिच्या ती अलगद, शब्दांनी असं विणायची,
ती लिहायची कविता माझ्यावर, असं ती म्हणायची...

स्वप्नील हुद्दार 












.

©Swapnil Huddar #standAlone
भावनांना तिच्या ती अलगद, शब्दांनी असं विणायची,
ती लिहायची कविता माझ्यावर, असं ती म्हणायची...

स्वप्नील हुद्दार 












.

©Swapnil Huddar #standAlone