Nojoto: Largest Storytelling Platform

किती विचित्र गोष्ट आहे ना? घरातील सर्वात हट्टी मुल

किती विचित्र गोष्ट आहे ना?
घरातील सर्वात हट्टी मुलगी,
आज ती तिच्या
सासरीच्या लोकांच्या
प्रत्येक गोष्टीचे 
पालन करत आहे..!!

©My Loquacious World
  how strange is it right?

#Zid #papakipari #Ladli #myloquaciousworld #Life #Marriage #sasural Andy Mann AARPANN JAIIN Niaz (Harf) Sethi Ji Bitterone_me vineetapanchal Tanweer Reza