Nojoto: Largest Storytelling Platform

_#कवी'धनूज. लंकाधिपती रावण म्हणे त्याची लंका सोन्य

_#कवी'धनूज.
लंकाधिपती रावण म्हणे त्याची लंका सोन्याची होती
तो रावण ज्याने मृत्युवर ही विजय मिळवला होता
अशा हा लंकेच्या राजाचा त्या क्रूर रावणाचा ही रंक होतो
मग तुम्ही आम्ही कोण?
त्याचा विनाश निश्चितच होता !
कारण त्याच्या विनाशास कारणे ठरली ती त्याची वृत्ती..
त्याचा मी पणा.. अंहकार.. मोठीपणा.. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणे आणि
दुसर्याला अर्थहीन समजण्याची त्याची ती गलिच्छ विचार सरणी..
अशा या त्याच्या वागणूकीतच त्याचा मृत्यू लपलेला होता
जो त्याला कधी दिसलाच नाही.
तेव्हा आपण ही स्वतःला जर रावण समजत असाल तर हे खास तुमच्यासाठी.......

©Dhananjay(dhanuj) Sankpal
  #रावण
#धनूज
#thought
#शायरी