Nojoto: Largest Storytelling Platform

अस कधीतरी घडाव , कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव... ..

अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...
..
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव... .
.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...
. मी दिसताच तिने मग हळूचहसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव ...
..
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव... .
.तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघाव ,स्वप्नातही तिला मीच दिसावं....
. .अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव...♥

©Pratik Mude कोणी तरी माझा प्रेमात पाडाव ..☺️😅
#lovebirds
अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...
..
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव... .
.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...
. मी दिसताच तिने मग हळूचहसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव ...
..
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव... .
.तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघाव ,स्वप्नातही तिला मीच दिसावं....
. .अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव...♥

©Pratik Mude कोणी तरी माझा प्रेमात पाडाव ..☺️😅
#lovebirds
pratikmude7018

Pratik Mude

New Creator

कोणी तरी माझा प्रेमात पाडाव ..☺️😅 #lovebirds