Nojoto: Largest Storytelling Platform

मी असा एकटा वाट तुझी पाहतो एकदा मागे वळून बघ मी

मी असा एकटा वाट तुझी पाहतो 
एकदा मागे वळून बघ 
मी अजूनही तिथेच येऊन थांबतो 
तिच वाट तोच किनारा तोच मी सुद्धा 
नाहीये ती फक्त तु , एकदा मागे वळून बघ

©Shailee Rodrigues
  #talaash #Nojoto #qoutes #charoli