Nojoto: Largest Storytelling Platform

येणार वेळ तुमची ही फक्त तुम्ही वाट बघा , जितकं हस

येणार वेळ तुमची ही
फक्त तुम्ही वाट बघा ,

जितकं हसून जगता येईल
तितकं हसून जगून बघा !!

©Neeraj Shelke
  #watchtower #writer✍ #writingcommunity #writerneeraj #neerajwrites #writerneeraj #neerajkikavitayein #writinginspiration