कलियुगी गोरे मातले ,भारत मातेला गांजले ऋण फेडण्या ह्या मातीचं फडकले निशाण क्रांतीचं ll धृ ll क्रांतीसिहाचे खंदे पाईक क्रांतिवीर हेच खरे नाईक फिरंग्यास शह दिले, अत्याचार ही रोखलेll1ll शेतकऱ्यांचे हे उदगाते बहुजनांचे झुंजार नेते ,सहकाराचे तंत्र1 जाणले,राष्ट्रीय ऐक्य साधलेll2ll ©rajendrakumar bhosale #क्रांती #withyou