Nojoto: Largest Storytelling Platform

काल अचानक मला बापू दिसला गांधीजी नव्हे आसाराम बापू

काल अचानक मला बापू दिसला
गांधीजी नव्हे आसाराम बापू दिसला..

मात्रुपित्रु पुजनाची निघाली ती रैली
समाजाला पाहून आसारामबापू हसला.. 

धर्माच्या नावाखाली होते येथे व्यक्तीपूजा
असे सोंग पाहून महात्मा बापू चिडला..

समाजाने का विसरावे त्याच्या लैंगिक लिला
तुरुंगातला हा भोंदू चौकात का दिसला.. बा
काल अचानक मला बापू दिसला
गांधीजी नव्हे आसाराम बापू दिसला..

मात्रुपित्रु पुजनाची निघाली ती रैली
समाजाला पाहून आसारामबापू हसला.. 

धर्माच्या नावाखाली होते येथे व्यक्तीपूजा
असे सोंग पाहून महात्मा बापू चिडला..

समाजाने का विसरावे त्याच्या लैंगिक लिला
तुरुंगातला हा भोंदू चौकात का दिसला.. बा