Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा सगळ्यांसाठीच हे शब्द आ

आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा
सगळ्यांसाठीच हे शब्द आहेत
प्रेम हे होतंच मान्य आहे
तेच हक्क देऊ नका
ती मौल्यवान वस्तू आहे
कोणतरी आपल्या लाईफ मध्ये येतो
आणि आपल्याला प्रेग्नेंट करतो
नंतर अशी वेळ येते
आत्महत्या करायची
हक्काचं प्रेम हे लग्न झाल्यावर ही होतं
याला प्रेम म्हणत नाही
तर या प्रेमाला
वासना म्हणतात 
किती मुलींचा बळी गेलाय

©Supriya Yewale
  #Dream तर याला वासना म्हणतात प्रेम म्हणत नाही याला प्रेम हे हक्काचं लग्नानंतरही होऊ शकतं💯💯💯🤞

#Dream तर याला वासना म्हणतात प्रेम म्हणत नाही याला प्रेम हे हक्काचं लग्नानंतरही होऊ शकतं💯💯💯🤞 #मराठीविचार

27 Views