Nojoto: Largest Storytelling Platform

वरवर खंबीर वाटणाऱ्या पुरुषालाही मानसिक आधाराची गरज

वरवर खंबीर वाटणाऱ्या पुरुषालाही मानसिक आधाराची गरज असतें...
कुटुंबासाठी कितीही अभेद्य असला तरीही मित्रांसमोर व्यक्त होताना जिर्भिंतीसारखा कोसळतो तो...!

©Mahesh S
  #pillaroffamily #father #Life_Experiences #Man