Nojoto: Largest Storytelling Platform

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!
Happy Propose Day !C

©KILLERSATISH4133
  #Prem #प्रेम #प्रेम