तु सोबत असूनही नसल्या सारखा मग लांब राहणं चांगलं ना... प्रेमात पडून रडण्यापेक्षा प्रेम न करन चांगलं ना... सवय लावून सोडण्यापेक्षा न बोलन चांगलं ना.. उद्या दूर जाण्यापेक्षा जवळ न येन चांगलं ना... वेड लावून सोडण्यापेक्षा न भेटणं चांगलं ना... रात्र रात्र जागण्यापेक्षा कायमचं झोपण चांगलं ना... ©Chaitanya Bhalerao #intezaar