Nojoto: Largest Storytelling Platform
chaitanyabhalera6932
  • 33Stories
  • 36Followers
  • 1.3KLove
    666Views

Chaitanya Bhalerao

आयुष्य जगतांना मिठासारख जगाव महाग नसाव पण महत्वाच असाव

  • Popular
  • Latest
  • Video
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White जिधर देखो उधर इश्क के बिमार बैठे है,
हजारो मर गये लाखो तयार हो बैठे है!
सारे बर्बाद होते है लाडकीयो के पीछे,
और बोलते है, मोदी सरकार की वजह से 
बे रोजगार बैठे है!!

©Chaitanya Bhalerao #love_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White तुझ्या त्या
नजरेतील अदाकारीला 
कसलीच तोड नाही
मला आता तुझ्याशिवाय
कसलीच ओढ नाही
तुझ्या निखळ मनात
अडकून राहायला होतं
तुझ्या निरागस हसण्यात
हरवून जायला होतं
तुझ्या आवाजातील बंदिश
जीव ओढून नेते
तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझे प्राण घेते
या वेड्यांचे प्रेम फक्त
तुझ्यावरच असेल
तू प्रेम दे अथवा नको देऊस
पण साथ मात्र माझी नेहमी असेल तुला !

©Chaitanya Bhalerao #love_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White मी वाट का पाहतो
तुझ्या एका संदेशाची,
मी का भाळून जातो
 तुझ्या साध्या स्वभावाशी,

हसली तू की मी हसतो
का रडतो मी तुझ्यासाठी
मी का एवढा गुंतलो तुझ्यात
 काय नाते माझे तुझ्याशी ?

©Chaitanya Bhalerao #Sad_Status
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White •────•────•───•───•
बातचीत रुक जाने से एक मोड़ सा आया है ,
अब तो मुखौटों ने भी मुखौटा चढ़ाया है।

मिले संकेत कई की किरदार पराया है लेकिन ,
हर बार मुखौटे पे मेरा ही चेहरा आया है।

दूसरों के अनुरूप किरदार करके थक गया हूं ,
अब तो अपना किरदार ही मुझे भाया है।

सोचा था अकेला हूं लेकिन साथी तो है ,
पता नहीं कौन है शायद मेरा ही साया है ll 

•────•────•───•───•

©Chaitanya Bhalerao #milan_night
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White भेट तुझी अन् माझी होताच
मनाचे मनाशी नाते जुळले
नकळत प्रेमात मी पडलो
मन माझे तुझ्यातच गुंतले

सोदर्यातील माधुर्य विलक्षण 
माझ्या काळजाला बिलगले 
माझेच मन  मला का कळेना
प्रीतीत तूझ्या इतके का रंगले

सौदर्यापेक्षाही मन अधिक सुंदर
त्यामुळेच चित्त माझे भंगले
तूझ्या प्रेमाचे अंकुर माझ्या
हृदयात खोलवर अलगद रुजले

तुझ्याकडुन प्रेमाची साथ मिळता
मन माझेही प्रेमात अधिर झाले
तूझ्या होकराच्या शब्द स्पर्शाने 
जणू अंग अंग माझे शहारले

©Chaitanya Bhalerao #sad_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White घर से भागना हो तो जरा
 संभालकर भागना राजा..
हमने कटघरो मे कही 
बदलती रानिया देखी

©Chaitanya Bhalerao #love_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White _*"एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. 
आयुष्याचे (CALCULATION) खूप वेळा केले, 
पण 'सुख दुःखाचे' ACCOUNTS कधी जमलेच नाही. जेंव्हा (TOTAL) झाली तेंव्हा समजले.. की 'आठवण' सोडून काहीच (BALANCE) उरत नाही".*_😊💫

©Chaitanya Bhalerao #weather_today
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White रोज वाटते तूझ्या मिठीत याव 
ओठांचा गोडवा मला मिळावा
रोज वाटते तुझा स्पर्श व्हावा
पण मध्ये येतो अंतराचा दुरावा

किती दूर अंतर ते आपल्यातले
रोजचे भेटणे म्हणजे फक्त कॉलवर
आठवन तुझी तीव्र झाली की
प्रत्यक्ष पाहणे फक्त vdo कॉल वर 

मन जुळली,आपल नात जुळल
पण तरीही हा अंतराचा दुरावा
त्या एका क्षणाच्या भेटीसाठी
किती हा विरह मनाने सोसावा

डोळ्यात सामावुन नाही ठेवत तुला
डोळ्यातील पाण्यासोबत वाहून गेला तर
हृदयाशी घट्ट बिलगुन ठेवलेय तुला
प्रत्येक श्वासासोबत तू अन् तूच असावा

©Chaitanya Bhalerao #love_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White जी माणसे हवीशी वाटतात,
ती कधी भेटत नाही..."
"जी माणसे नकोशी वाटतात,
त्यांचा सहवास संपत नाही..."
"ज्यांच्याकडे जावेशे वाटते,
त्यांच्याकडे जायला जमत नाही..."
"ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते,
त्यांच्याकडे जावेच लागते..."
"जेंव्हा जीवन नकोसे वाटते,
तेंव्हा काळ संपत नाही..."
"जेंव्हा जीवनाचा खरा अर्थ् कळतो,
तेंव्हा काळ संपलेला असतो..."✍️💯

©Chaitanya Bhalerao #sad_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White भरोसा स्वासो का भी नाही है
और हम
लोगो पर कर बैठे है

©Chaitanya Bhalerao #sad_shayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile