Nojoto: Largest Storytelling Platform

ज|न्मा|ची| पा|य|पी|ट बोथट लेखणी नि मुके झाले कवी

ज|न्मा|ची| पा|य|पी|ट

बोथट लेखणी नि 
मुके झाले कवी

मुक्त करा शब्दांना
 वाट दावा नवी

आता तुम्हीच चेतवा ,
साऱ्या दिशा दाही

देश माझा लढवय्या राहिलाच नाही

                --------    भिमराव तांबे #message जन्माची पायपीट.
ज|न्मा|ची| पा|य|पी|ट

बोथट लेखणी नि 
मुके झाले कवी

मुक्त करा शब्दांना
 वाट दावा नवी

आता तुम्हीच चेतवा ,
साऱ्या दिशा दाही

देश माझा लढवय्या राहिलाच नाही

                --------    भिमराव तांबे #message जन्माची पायपीट.