हमीभाव दुधाच्या निच्चांकी दरांवर भाषा त्याची सदा चिडकी आहे...!! पीक नुकसानीच्या भरपाईसाठी कायम बंद त्यांची खिडकी आहे...!! पण निवडणूकीसाठी गर्भश्रीमंत बहीण सुद्धा त्यांची लाडकी आहे...!! #लाडकी बहीण...!! ©शुभ पडघान #sad_shayari