Nojoto: Largest Storytelling Platform

जर कंटाळा केला नसता उठण्याचा, आणि लगेच उठून लिहिली

जर कंटाळा केला नसता उठण्याचा,
आणि लगेच उठून लिहिली असती.
तर आता नक्कीच तुमच्या समोर,
छान अशी एक कविता असती.
खूप वाईट सवय माझ्या विचारांची,
नेहमीच झोपेत असताना सुचायची.
विचारांना ही सवय माझ्या आळसाची,
म्हणूनच झोपलो असता डोक्यात शिरायची.
जर तर मध्ये माझ्या नेहमीच असे घडते,
झोपेत सुचलेले जागेपणी आठवत नसते.
चीड येते मग स्वतालाच,असे वागल्याची,
मनी सुचलेली चांगले काव्य न लिहिल्याची. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
जर कंटाळा केला नसता उठण्याचा,
आणि लगेच उठून लिहिली असती.
तर आता नक्कीच तुमच्या समोर,
जर कंटाळा केला नसता उठण्याचा,
आणि लगेच उठून लिहिली असती.
तर आता नक्कीच तुमच्या समोर,
छान अशी एक कविता असती.
खूप वाईट सवय माझ्या विचारांची,
नेहमीच झोपेत असताना सुचायची.
विचारांना ही सवय माझ्या आळसाची,
म्हणूनच झोपलो असता डोक्यात शिरायची.
जर तर मध्ये माझ्या नेहमीच असे घडते,
झोपेत सुचलेले जागेपणी आठवत नसते.
चीड येते मग स्वतालाच,असे वागल्याची,
मनी सुचलेली चांगले काव्य न लिहिल्याची. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
जर कंटाळा केला नसता उठण्याचा,
आणि लगेच उठून लिहिली असती.
तर आता नक्कीच तुमच्या समोर,