Nojoto: Largest Storytelling Platform

धुंद बेधुंद करतो तो असतो तसा खुप दूरवर पन सुवास मा

धुंद बेधुंद करतो तो
असतो तसा खुप दूरवर
पन सुवास मात्र दरवळतो तो
असा तो इवलासा नाजूक
पन त्यातच कित्येकांच भान हरवतो तो
असा माझा आवडता दुसरा तिसरा कोणी नसून
या गुछ्यातिल मोगरा असे तो.. मोगरा असे तो
धुंद बेधुंद करतो तो
असतो तसा खुप दूरवर
पन सुवास मात्र दरवळतो तो
असा तो इवलासा नाजूक
पन त्यातच कित्येकांच भान हरवतो तो
असा माझा आवडता दुसरा तिसरा कोणी नसून
या गुछ्यातिल मोगरा असे तो.. मोगरा असे तो

मोगरा असे तो