Nojoto: Largest Storytelling Platform

वृत्त:-स्वानंद सम्राट लगावली गागालगागा गागालगागा

वृत्त:-स्वानंद सम्राट
लगावली
गागालगागा गागालगागा

हा शब्दमोत्यांचा हार आहे
की भावनांचा शृंगार आहे 

जो काळजाला स्पर्शून जातो
तो लेखणीचा संचार आहे

जगतास सांगू हितगुज मनीचे
थाटात माझा संसार आहे

साऱ्या जगाच्या प्रेमात न्हाते
स्वानंद आत्मा साकार आहे
 
सम्राट झालो गझले तुझा मी
जपणार तुजला हळुवार आहे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-स्वानंद सम्राट
लगावली
गागालगागा गागालगागा

हा शब्दमोत्यांचा हार आहे
की भावनांचा शृंगार आहे 

जो काळजाला स्पर्शून जातो
वृत्त:-स्वानंद सम्राट
लगावली
गागालगागा गागालगागा

हा शब्दमोत्यांचा हार आहे
की भावनांचा शृंगार आहे 

जो काळजाला स्पर्शून जातो
तो लेखणीचा संचार आहे

जगतास सांगू हितगुज मनीचे
थाटात माझा संसार आहे

साऱ्या जगाच्या प्रेमात न्हाते
स्वानंद आत्मा साकार आहे
 
सम्राट झालो गझले तुझा मी
जपणार तुजला हळुवार आहे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-स्वानंद सम्राट
लगावली
गागालगागा गागालगागा

हा शब्दमोत्यांचा हार आहे
की भावनांचा शृंगार आहे 

जो काळजाला स्पर्शून जातो