Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये कुणाच्या आठवणीत

 तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये
कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये

जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा
अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये

ठोकर लागत असेल पावलो-पावली
तर नको त्या दगडाच्या पाया पडू नये
 तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये
कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये

जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा
अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये

ठोकर लागत असेल पावलो-पावली
तर नको त्या दगडाच्या पाया पडू नये

तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये ठोकर लागत असेल पावलो-पावली तर नको त्या दगडाच्या पाया पडू नये #poem #nojotophoto