Nojoto: Largest Storytelling Platform

सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर प्रेम केलं मी तुझ्य

सोडून गेलीस तू मला
त्या वाटेवर
प्रेम केलं मी तुझ्यावर
प्रेम केले नाही तुझ्या शरीरावर
प्रेम केलं मी फक्त तुझ्या मनावर
विचार केलेला जगेल मी तुझ्याबरोबर
आयुष्यभर
राहू एकत्र सोबत
राहू एकत्र आनंदात
माझा आनंद फक्त होता तुझ्यात
मी जरी गरीब असला तरी
मनाने लय हाय श्रीमंत
हाच होता तुझ्यात आणि माझ्यात फरक

सुप्रिया येवले

©Supriya Yewale
  #boat सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर कारण खरं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर

#boat सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर कारण खरं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर #मराठीप्रेम

46 Views