Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्रीत तुझ्या काही लपवून ठेवावं मी असं आयुष्यात क

मैत्रीत तुझ्या
काही लपवून ठेवावं मी
असं आयुष्यात काहीच नाही माझ्या,
मैत्रीत तुझ्या सतत वाटते
हात तुझा,
असावा हातात माझ्या.
मैत्रीत तुझ्या राहतो सतत आनंदी
विसरतो सर्व वाईट घटना माझ्या. शुभ संध्या मित्रानों
मैत्रीचा हा दिवस तुमचा कसा चाललाय?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया..
आताचा विषय आहे
मैत्रीत तुझ्या...
Nikhil Niks यांचा हा विषय आहे.
#मैत्रीततुझ्या #मैत्रीदिनाच्याशुभेच्छा
#collab #yqtaai
मैत्रीत तुझ्या
काही लपवून ठेवावं मी
असं आयुष्यात काहीच नाही माझ्या,
मैत्रीत तुझ्या सतत वाटते
हात तुझा,
असावा हातात माझ्या.
मैत्रीत तुझ्या राहतो सतत आनंदी
विसरतो सर्व वाईट घटना माझ्या. शुभ संध्या मित्रानों
मैत्रीचा हा दिवस तुमचा कसा चाललाय?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया..
आताचा विषय आहे
मैत्रीत तुझ्या...
Nikhil Niks यांचा हा विषय आहे.
#मैत्रीततुझ्या #मैत्रीदिनाच्याशुभेच्छा
#collab #yqtaai