शिवराज्याभिषेक सामान्य रयतेचं हित आणि हिंदवी स्वराज्याची जीत याचसाठी जगले होते जे विशेष प्रजेचं मन आणि स्वराज्याचा मान राखून ज्यांनी केला होता एका नव्या युगात प्रवेश आज पुन्हा तो मंगलदिवस उजाडला जेव्हा घडला होता माझ्या 'शिवछत्रपतींचा' 'शिवराज्याभिषेक' ©काव्यात्मक अंकुर #शिवराज्याभिषेक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writer #writing #shivajimaharaj #shivrajyabhishek #shivajiraje #Memories