बाप झाडाला लटकलेला बघून लेकरं आकांत मांडीत रडतं होते...!! कारण जीवापाड जपलेल्या मालाचे भाव वाकुल्या दाखवून पडतं होते...!! #सोयाबीन भाव...! ©शुभ पडघान #happypromiseday