Nojoto: Largest Storytelling Platform

बाप झाडाला लटकलेला बघून लेकरं आकांत मांडीत रडतं हो

बाप झाडाला लटकलेला बघून
लेकरं आकांत मांडीत रडतं होते...!!

कारण जीवापाड जपलेल्या मालाचे
भाव वाकुल्या दाखवून पडतं होते...!!

#सोयाबीन भाव...!

©शुभ पडघान #happypromiseday
बाप झाडाला लटकलेला बघून
लेकरं आकांत मांडीत रडतं होते...!!

कारण जीवापाड जपलेल्या मालाचे
भाव वाकुल्या दाखवून पडतं होते...!!

#सोयाबीन भाव...!

©शुभ पडघान #happypromiseday