Nojoto: Largest Storytelling Platform

अतृप्त किनारा किनारा तिचीच वाट पाहतोय, हे लाटेला

अतृप्त किनारा

किनारा तिचीच वाट पाहतोय, 
हे लाटेला कधिचं कळलं नाही.
हात हाती घेण्यासाठी तरसतोय,
हे तीला कधिच उमगलं नाही.

# स्वरुप # अतृप्त किनारा
अतृप्त किनारा

किनारा तिचीच वाट पाहतोय, 
हे लाटेला कधिचं कळलं नाही.
हात हाती घेण्यासाठी तरसतोय,
हे तीला कधिच उमगलं नाही.

# स्वरुप # अतृप्त किनारा