कोजागिरी माझ्यासाठी खास आहे, त्याच्या मिलनाची आस आहे, चंद्र बघण्याच्या बहाण्याने जाईन मी छतावर, चंद्र माझाही उभा असेल तिथे एका पायावर, बासुंदीत चंद्र बघताना तू हळूच त्यात डोकव तुझ्या चंदेरी मुखडा मला दाखव..... तो चंद्र नाराज होणार नाही कारण तू त्या चंद्राला बघ मी माझ्या चंद्राला बघेन...... #कोजागिरी_पौर्णिमा #चंद्रआहेसाक्षीला #चंद्र #प्रेम