Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द थकलेली असतात नजरेने ही कधीतरी बोलावं जरासंच

शब्द थकलेली असतात
नजरेने ही कधीतरी बोलावं 
जरासंच ओझं असतं पापणी लवे पर्यंत
बस एकटक पाहत राहावं !  #pc_ #Instagram
#पुढचं पुढं पाहू 😍
#नजर 
#प्रेम
#मराठीकविता
#मराठीलेखणी
 #अनुभव
शब्द थकलेली असतात
नजरेने ही कधीतरी बोलावं 
जरासंच ओझं असतं पापणी लवे पर्यंत
बस एकटक पाहत राहावं !  #pc_ #Instagram
#पुढचं पुढं पाहू 😍
#नजर 
#प्रेम
#मराठीकविता
#मराठीलेखणी
 #अनुभव