Nojoto: Largest Storytelling Platform

Alone आठवण तुझी येता मन कासावीस होते, जशी व्याक

Alone  आठवण तुझी येता 
मन कासावीस होते, 
जशी व्याकुळ ती लाट 
किनारा शोधते.

 मनाचे खेळ ते 
मनालाच उमगते, 
उमलत्या कळीचा आनंद 
फक्त त्या कळीलाच समजते.

# स्वरुप # तुझी आठवण
Alone  आठवण तुझी येता 
मन कासावीस होते, 
जशी व्याकुळ ती लाट 
किनारा शोधते.

 मनाचे खेळ ते 
मनालाच उमगते, 
उमलत्या कळीचा आनंद 
फक्त त्या कळीलाच समजते.

# स्वरुप # तुझी आठवण