Nojoto: Largest Storytelling Platform

काय आहें असं कितीदा तुझ्याच प्रेमात पडतेय स्वप्नव

काय आहें असं कितीदा तुझ्याच प्रेमात पडतेय 
स्वप्नवत असतं असं हे ज्या प्रेमानं मला वेडावून टाकलेय 
तुझं प्रेमं म्हणजे माझ्यासाठी प्रेमाचा तो स्वर्ग चा जणू 
हरलेय तुझ्या प्रेमात  आयुष्यात आणखी काय हवंय
होते भेट कितीतरी दिवसातून तुझी आणि माझी 
माझ्याजवळ तू नाहीय ह्याची उणीव तू कधीच भासू देत नाही😘

©awanti प्रेमं

swatipachankar7993

awanti

New Creator

प्रेमं #Poetry