Nojoto: Largest Storytelling Platform

वाटलं होतं विसरली असशील... पण मला पाहून तू नजर फिर

वाटलं होतं विसरली असशील...
पण मला पाहून तू नजर फिरवलीस...
म्हणजे अजूनही मी तुझ्या मनात राहतो...
फक्त प्रेमाची जागा तिरस्काराने घेतलीय...
पण जाऊदे ते सोड ना...

#अबोल_प्रेम #ओढ #अबोल_प्रेम
वाटलं होतं विसरली असशील...
पण मला पाहून तू नजर फिरवलीस...
म्हणजे अजूनही मी तुझ्या मनात राहतो...
फक्त प्रेमाची जागा तिरस्काराने घेतलीय...
पण जाऊदे ते सोड ना...

#अबोल_प्रेम #ओढ #अबोल_प्रेम