Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओढ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओढ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ओढली ओढ के नाचू, ओढ़नी ओढ़ के नाचू, नाचू ओढ़नी ओढ़ के, ओढ़निया ओढ़ के नाचू, ओढ़निया ओढ़ के,

  • 20 Followers
  • 45 Stories
    PopularLatestVideo

Amit datir

#ओढ अं_से_अंशुमान Dr Imran Hassan Barbhuiya Ankit verma 'utkarsh' Kavita jayesh Panot Zarna dayma

read more
mute video

Kunal Salve

कधी कधी एखाद्याची ओढ लागुनही
संवाद कधीच नाही होणार कळलं की,
आयुष्य कळनंही सोपं जातं !
 #आयुष्य 
#सोपं 
#ओढ 
#प्रेम 
#मराठी

DHIRAJ SANJAY MALI

बेधुंद मनाची लहर आहे
तूझी ओढ कायम आहे.
 One can't defend the waves of emotions! 
#बेधुंद #प्रेम #ओढ #dream #daydreamer #yourquotetaai
#loveyouforever #mylove

Dhiraj Mali

बेधुंद मनाची लहर आहे
तूझी ओढ कायम आहे.
 One can't defend the waves of emotions! 
#बेधुंद #प्रेम #ओढ #dream #daydreamer #yourquotetaai
#loveyouforever #mylove

Abhishek Panchal

थोडं दूर चालत आल्यानंतर
पुन्हा मागे कुणीतरी खुणावत आहे
याची जाणीव होणे
ती ओढ...
ती आठवण...
ते परतीचे एक कारण... #ओढ  #आठवण

Shankar Kamble

दिस ढळतीला आला
          सांज पेंगुळ्या सावल्या
ओढ्याकाठी बनांमध्ये
           हरिणी त्या थबकल्या

रंग शेंदरी, केसरी
           पखरण रानोमाळ
मनां कसलं गारुड?
            घाली रिंगण भोवळ 

रानपाखरांचा थवा
             दूर ढगांत पांगला
वाट चुकूनी एकला
             राघू एकाकी थांबला

उगां लावी जीवां घोर
             वेळ कातर कसली?
खूर उधळीत धूळ
             जशी काजळी बसली 

नाच नाचणाऱ्या लाटा
            जणू भानावर आल्या
पायी सोडून घुंगरू
            कुठे विरहिणी गेल्या?

मूख मलीन कळ्यांचे
            गंध कसा हरवला?
आस लागे भ्रमराची
            मधु संग दुरावला

©Shankar Kamble #citylight #सांजवेळ #सांज #सांजहीवेडलावी #सांजवेळी #सांजवेडी #कातरवेळ #ओढ #तू

somnath gawade

#ओढ

read more
तुझ्या चेहऱ्यावरची खळी
 मला भुरळ पाडते;
का कुणास ठाऊक प्रिये
जीवाला तुझीच ओढ लावते #ओढ

somnath gawade

#ओढ

read more
तीची आभासी भेट आता
हवीहवीशी झाली आहे;
तीच्या भेटीची ओढ 
हळूहळू वाढू लागली आहे.
     #ओढ

somnath gawade

#ओढ गावाची

read more
  # कटुसत्य:ओढ गावाची
 माणूस शहरात लाखोंचे 
प्लॅट घेतो परंतु मृत्यूच्या
भीतीने आपल्या गावातील
 जुन्या घराकडेच जाण्याचा
       विचार करतो. #ओढ गावाची

somnath gawade

#ओढ

read more
माझेपण लोपले आता
अंतरीचे दीप उजळता
लागली ओढ विठुराया
तुझे लोभस रूप पाहता... #ओढ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile