मावळतां सूर्य वाटे क्षण ग्रासला नभी तेजाचा उद्या पण तोच अविष्कार नवा! अंधार आयुष्या गाठतो कधी कधी दाट तमा हाकलायचे तर, लाव एक दिवा! ©Dileep Bhope #शोध