Nojoto: Largest Storytelling Platform

ती आज कोऱ्या कागदाशी काही बोलत होती, मनातली नाती

ती आज कोऱ्या कागदाशी 
काही बोलत होती,
मनातली नाती 
कागदावर अलगद गिरवत होती. स्वप्नांच्या पल्याड
ती आज कोऱ्या कागदाशी 
काही बोलत होती,
मनातली नाती 
कागदावर अलगद गिरवत होती. स्वप्नांच्या पल्याड