Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या पुढच्या पानात काय लिहिलं आहे ते नाही म

आयुष्याच्या पुढच्या पानात
काय लिहिलं आहे ते नाही माहित
तरीपण प्रयत्न हे चालूच असावेत
कदाचित तुमचं शेवटचं पान हे यशस्वी असू शकतं

सुप्रिया येवले📑✍️😊

©Supriya Yewale
  #kitaab आयुष्याचे पुढचे पानात📑✍️😊

#kitaab आयुष्याचे पुढचे पानात📑✍️😊 #मराठीविचार

27 Views