पावले झिजलेत ही पावले चालून! घ्यायची पुन्हा धाव, सारे घाव जाणून! करायचा जोड असा जणू, तोडणे कठीण आहे, हेची द्यावे सांगून! ©काव्यात्मक अंकुर #पावले #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #MarathiKavita #poem #Life #Poet #nojotomarathi #Life_experience