Nojoto: Largest Storytelling Platform

कधी उगाच स्वतः वर नाराज होऊ नका , अपयश कारणं कधी स

कधी उगाच स्वतः वर नाराज होऊ नका , अपयश कारणं कधी स्वतः ला देऊ नका!                                                                                           कधी उगाच स्वतः वर रागावू नका ,या फसव्या जगात स्वतः ला माञ दोष लावू नका!                                                                                                                        कधी उगाच हसवावे कधी उगाच रडावे पण कोणाला फसवले नाही यांचें समाधान मात्र बाळगावे।                                                                                                                          कधी उगाच स्वतः ला एकट न समजावें या गर्दीतचकोठेतरी आपलीं माणस शोधावे, मिळेल तुम्हाला तिथे हि आपुलकी जर प्रेमाचे चार शब्द तुमही बोलले!                                                                                                                                           कधी उगाच जावे एकटे फिरायला निसर्गाच्यासान्निध्यात दु:खाचा डोंगर विसरायला,पावसात स्वतः ला चिंब भिजूनी घ्यावे,परत एकदा कधी उगाच लहान बाळ होऊनी नाचावे...                                                                                                                    कधी उगाच स्वतः ला शोधावे...                                                                                      कधी उगाच स्वतः ला शोधावे... कधी उगाच!