Nojoto: Largest Storytelling Platform

# कशास भिती त्या जखमांची, माझे प् | Marathi कविता

कशास भिती त्या जखमांची,
माझे प्रेम वेदनेवर आहे.
नका सजावू चिता ही माझी,
मी आधीच जळलो आहे..
#युवाकवी

कशास भिती त्या जखमांची, माझे प्रेम वेदनेवर आहे. नका सजावू चिता ही माझी, मी आधीच जळलो आहे.. #युवाकवी #मराठीकविता

162 Views