Nojoto: Largest Storytelling Platform

आमचं नातं भिजल्या कापसा समान. सहज पिंजता पिंजेना,

आमचं नातं
भिजल्या कापसा समान.
सहज पिंजता पिंजेना, 
ताणता जरा, विरहा वीन एेकेना.

आमचं नातं
झाड लपेटल्या वेली समान.
आधार विन वाढता वाढेना,
लपेटीत जरा, घासून झाली जखम सोसणा.

आमचं नातं 
न भाजल्या घड्या समान.
साधला आकार तरी विश्वास जुळता जुळेना,
द्रव भरता जरा, बुड अंगाला टिकना. #आमचंनातं
आमचं नातं
भिजल्या कापसा समान.
सहज पिंजता पिंजेना, 
ताणता जरा, विरहा वीन एेकेना.

आमचं नातं
झाड लपेटल्या वेली समान.
आधार विन वाढता वाढेना,
लपेटीत जरा, घासून झाली जखम सोसणा.

आमचं नातं 
न भाजल्या घड्या समान.
साधला आकार तरी विश्वास जुळता जुळेना,
द्रव भरता जरा, बुड अंगाला टिकना. #आमचंनातं