Nojoto: Largest Storytelling Platform

असंख्य वेदनांचे रंग घेऊन जीवनचित्र रेखाटतो. अन

   असंख्य वेदनांचे रंग
घेऊन जीवनचित्र रेखाटतो.
अन आनंदाचा एक क्षण
 'दवबिंदू' होऊन निसटतो.
 #दवबिंदू
   असंख्य वेदनांचे रंग
घेऊन जीवनचित्र रेखाटतो.
अन आनंदाचा एक क्षण
 'दवबिंदू' होऊन निसटतो.
 #दवबिंदू